loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेने हुतात्म्यांचे स्मरण करुन स्मृतीदिन पाळला

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या उभारणी कामात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने आज स्मृतीदिन पाळला. कोकणे रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोषकुमार झा यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांसह रत्नागिरी येथील श्रमशक्ती स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg