रत्नागिरी (सुरेश सप्रे ) : कबड्डी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे रत्नागिरी जिल्ह्यातील तुळसणी गावचे सुपुत्र प्रशांत संभाजी सुर्वे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संगमेश्वर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशांत सुर्वे हे सह्याद्री क्रीडा मंडळ. साडवली- देवरुख नंतर मुंबईतील प्रसिद्ध अशा अंकूर संघातून कबड्डी खेळताना आपली छाप पाडली. त्यानंतर ते युनियन बँक ऑफ इंडियाकडून खेळत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून झेप घेतली., कबड्डी क्षेत्रात त्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रो कबड्डी लीगमधील बंगाल वॉरियर्स संघाशीही ते प्रशिक्षक म्हणून संबंधित आहेत.त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कबड्डी क्षेत्रातील योगदानाचा विचार करून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यातील कबड्डी खेळाचा दर्जा उंचावणे, खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण पद्धती अधिक सक्षम करणे आणि कबड्डीच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
तुळसणी सारख्या एका छोट्या गावातून पुढे येत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने ओळख निर्माण करणाऱ्या प्रशांत सुर्वे यांची ही नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यासह देवरुखसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कबड्डीप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने प्रशांत संभाजी सुर्वे यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदनहोत आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!






.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.