loader
Breaking News
Breaking News
Foto

उभादांडा येथे रक्तदान शिबिराला संजू परब यांनी दिली भेट

सावंतवाडी : उभादांडा मित्रमंडळ, रोझारी युवक ग्रुप व कार्मिस आल्मेडा यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना उबाठा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे व विजय नाईक, पिंट्या गावडे नगरसेविका लीना म्हापणकर,बाळू परब आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मंडळाचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळते. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना वाढीस लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg