सावंतवाडी, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज या विशेष आनंद यात्रेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
दिव्यांग बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी आणि त्यांच्या श्रद्धेला व सेवाभावाला समर्पित असणारी ही यात्रा सामाजिक बांधीलकी जपण्याचा एक अनोखा उपक्रम ठरत आहे. या आनंद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा जेष्ठ नेते राजू राऊळ, वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, देवगड प्रभारी दिक्षा तेली, सावंतवाडी प्रभारी सविता गावडे, सावंतवाडी अध्यक्ष बाबुराव गावडे, मालवण प्रभारी रंजना इंदुलकर, वेंगुर्ले प्रभारी सुनील कांबळी, क्रीडा प्रभारी प्रशांत कदम, शासकीय योजना प्रभारी विजय कदम, कणकवली प्रभारी प्रकाश सावंत, आणि कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ऑफिस टीममधून साईप्रसाद भोई, मुकुंद तोरसकर, वृषभ तोरसकर यांच्यासह भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सह संयोजक शामसुंदर लोक, सह संयोजक सुनील तांबे आणि सह संयोजक प्रकाश वाघ हेदेखील आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, सहभागी सर्व दिव्यांग बांधवांची ही देवदर्शन यात्रा सुखकर, आनंददायी आणि मंगलमय होवो, अशा शुभेच्छा दिल्या.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.