पनवेल : नैना क्षेत्रातील गावांच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न तसेच शिवकर गावाच्या गावठाण विस्ताराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. नैना क्षेत्रातील गुरचरण, गायरान व इतर शासकीय जमिनी स्थानिक ग्रामपंचायतींना शाळा, आरोग्य केंद्र, क्रीडांगण तसेच सामाजिक व सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी महत्त्वपूर्ण मागणी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली.
त्याचबरोबर, मौजे शिवकर येथील सर्व्हे क्रमांक १२९ मधील ०८-३०-८० हे.आर. क्षेत्रावरील गावठाण विस्तार आणि महसूल अभिलेखातील गुरचरण नोंदींमुळे निर्माण झालेला प्रश्नही सविस्तरपणे मांडला. सन १९३९ पासून अस्तित्वात असलेली गावठाणाची रचना, गावकऱ्यांची निवासी घरे, पूर्वीच्या गावठाण विस्ताराचा इतिहास तसेच महसूल अभिलेखातील नोंदींमधील विसंगती या सर्व बाबी महसूल मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.
या दोन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्या समवेत लवकरच बैठक आयोजित करून संबंधित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याबाबत भूमिका दर्शवली आणि यासंदर्भात आश्वस्त केले. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा सरपंच आनंद ढवळे यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.