केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दीपावलीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने शिवबा युवा मित्र मंडळ, नालासोपारा यांच्या वतीने सुप्रसिद्ध सागरी दुर्ग 'विजयदुर्ग' किल्ल्याची हुबेहूब व भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीला परिसरातील नागरिक व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवबा युवा मित्र मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्ष भाऊ गुरव यांच्या नालासोपारा येथील सोसायटीच्या अंगणात हा उपक्रम राबवित आहेत. 2021 साली सिंधुदुर्ग, 2022 प्रतापगड, 2023 रायगड, 2024 पद्मश्री, 2025 पन्हाळा पावनखिंड विशाळगड, आणि 2026 ला विजयदुर्ग कील्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.
गेले दोन आठवडे मंडळाचे कार्यकर्ते अथर्व गुरव, ऋषीकेश गुरव, सरर्वेश कदम, प्रांजल जाधव, मयुरेश धुरी, अक्षय देवरुखकर, आर्यन देसाई, आदित्य जाधव, देवश्री जाधव यांनी रात्र दीवस अहोरात्र मेहनत घेऊन हा किल्ला उभारला आहे.किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, मावळे आणि ऐतिहासिक प्रसंग अतिशय बारकाईने आणि कलात्मकरीत्या दाखवण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारलेला हा किल्ला पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचीच मोठी गर्दी होत असुन परिसरातून कौतुक होत आहे. केवळ सणांचा आनंद साजरा न करता आपल्या गौरवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य मुंबईचे अध्यक्ष अनिल गुरव, प्रकाश गुरव, पालघर जिल्हाध्यक्ष महादेव गुरव, सुभाष चव्हाण, अंकुश गुरव, उपजिल्हाध्यक्ष अंकुश गुरव, नालासोपाराचे संतोष गुरव, भाऊ गुरव, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी यांनी भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि शिवबा युवा मित्र मंडळाचे विशेष कौतुक केले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.