loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी उपकेंद्र येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी अंतर्गत उपकेंद्र धामणी येथे दिनांक १४/१०/२०२६ रोजी सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये वजन, उंची, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, ECG, रक्त तपासणी, PMJAY कार्ड, आभा कार्ड, योगा आदी विविध सेवा देण्यात आल्या. यावेळी तपासणी नंतर उपस्थित लाभार्थ्यांना डाॅ.कुलकर्णी, धामणी समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी मेणे यांनी आरोग्याविषयी व सद्धया कडक पडणाऱ्या उन्हामुळे घ्यावयाची काळजी बाबत महत्वपूर्ण माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रा. आ. केंद्र बुरंबीच्या डा़ॅ. कुलकर्णी, LHV, HA, गटप्रवर्तक, Lab technician, MPW तेऱ्ये, त्याचप्रमाणे उपकेंद्र धामणी मधील CHO, MPW, ASHA, अंगणवाडी सेविका, लाभार्थी उपस्थित होते. ७० लाभार्थ्यांनी शिबिरामधील सुविधांचा लाभ घेतला.धामणी व गोळवली दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. आणि सेवांचा लाभ घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg