रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थान परिसरात दरड कोसळून एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आता या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. मार्लेश्वर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांमुळेच ही दरड कोसळल्याचा गंभीर आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे यामागे स्थानिकांचे राजकारण आणि ठेकेदार तसेच लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास कामांदरम्यान कंत्राटदाराने वापरलेल्या सुरुंगामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या मते, तो सुरुंग लावणे आवश्यक होते आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विभागाकडून आधीपासूनच उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू होते.
देवस्थानच्या गाभार्यातही काही लहान दगड पडल्याची माहिती समोर आली होती, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा अधिकार्यांचा विचार होता, परंतु त्याला काही जणांनी विरोध केला, असेही सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न एका स्थानिक कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधीकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठेकेदारामधील जुन्या वादानुसार हा विषय आणखीनच चिघळत चालला असून, याबाबत आमदार भैया सामंत यांच्याकडे तक्रारही करण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीमधील दोन पक्षांमधील अंतर्गत कुरघोड्यांचाही या घडामोडींवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व प्रकारानंतर जिल्हाधिकार्यांनी काल तातडीची बैठक बोलावून देवस्थान परिसरातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संभाव्य दरड कोसळण्याच्या सर्व ठिकाणांची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बालिकेचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. परंतु, या दुर्दैवी घटनेवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मार्लेश्वर विकासकामांचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.