खेड (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कंदील, रांगोळी व किल्ला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून, मेहनतीतून आणि कलात्मकतेतून साकारलेल्या कलाकृतींनी परीक्षकांची तसेच उपस्थितांची मने जिंकली. कंदील स्पर्धेत पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. कंदील स्पर्धा - विजेते प्रथम क्रमांक : सांची सचिन वानखडे, द्वितीय क्रमांक : रिधय बेंडखळे, तृतीय क्रमांक : साक्षी कैलास चव्हाण (रांगोळी / कंदील स्पर्धेत सहभाग) कंदील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सांची सचिन वानखडे यांच्या कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आले.
रांगोळी स्पर्धा - विजेते: रांगोळी स्पर्धेत महिलांनी विविध देवी-देवतांच्या, तसेच सामाजिक विषयांवरील अप्रतिम रांगोळ्या साकारून स्पर्धेची शोभा वाढविली. प्रथम क्रमांक (ट्रॉफी) - प्रियांका रेशम पाटणे - (महाकाळी माता), द्वितीय क्रमांक (ट्रॉफी) : सिध्दी तेजस गांधी, तृतीय क्रमांक (ट्रॉफी) : मनाली शुभम शोट. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रियांका रेशम पाटणे यांनी साकारलेल्या ‘महाकाळी माता’ या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. किल्ला स्पर्धा - विजेते : किल्ला स्पर्धेत लहान-मोठ्या स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारे भव्य-दिव्य किल्ले साकारले होते. प्रथम क्रमांक : संत रोहिदास नगर ग्रुप - (सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी), द्वितीय क्रमांक : एकता मित्र मंडळ, शिवतर रोड - (रसाळगड किल्ल्यासाठी), तृतीय क्रमांक :* रिधान प्रतिम पाटणे - (पन्हाळा किल्ल्यासाठी). किल्ला स्पर्धेत संत रोहिदास नगर ग्रुपने साकारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला असून, एकता मित्र मंडळ, शिवतर रोड यांच्या रसाळगड किल्ल्याला द्वितीय क्रमांक, तर रिधान प्रतिम पाटणे यांच्या पन्हाळा किल्ल्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून खेड नगरपरिषदेचे सभापती भूषण चिखले तसेच समिती सदस्य स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, रहीम सहीबोले आणि रेश्मा खतिब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाला समाजसेविका श्रेया कदम, तहसीलदार सुधीर सोनवणे, नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, उत्तमकुमार जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या तिन्ही स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने कौतुक करण्यात आले असून, विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. दिवाळीच्या सणाला कला, संस्कृती आणि इतिहासाची जोड देणाऱ्या या स्पर्धेमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.