loader
Breaking News
Breaking News
Foto

कलंबिस्त येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतले श्री सातेरी देवीचे दर्शन

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी कलंबिस्त गावातील श्री सातेरी देवीच्या वार्षिक उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत रमाकांत राऊळ, दिनेश सावंत, कुसाजी सावंत, अनिल सावंत, रमेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, प्रकाश सावंत, महेश सावंत, रामश्यम राऊळ, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg