अलिबाग : दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. याच सणाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक माता-भगिनींच्या आयुष्यात नव्या दृष्टीचा प्रकाश निर्माण करण्याचा उपक्रम रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी छोटमशेठ यांच्या निवासस्थानातून अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या वाहनाने पनवेल येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर नेत्रोपचार करण्यात आले.
यामध्ये काही नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, तर एका नागरिकाला कृत्रिम लेन्स बसविण्यात आली. उपचार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी सर्व नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. या उपक्रमासाठी एकूण १७ नागरिकांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १० नागरिकांना मोफत नेत्रोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णांच्या प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन छोटमशेठ यांनी स्वतःच्या वाहनातून येण्या-जाण्याची व्यवस्था केली.
उर्वरित नागरिकांनाही डोळ्यांचे आजार किंवा मोतीबिंदूची समस्या असल्यास त्यांच्यासाठी पुन्हा वाहनाची व्यवस्था करून आवश्यक ती मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही छोटमशेठ यांनी नागरिकांना दिली.दिवाळीच्या सणात केवळ दिव्यांचा प्रकाश नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा दृष्टीचा प्रकाश निर्माण करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि उपचारांनंतर मिळालेला दिलासा हीच या सेवाकार्याची खरी पावती असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.