देवळे (प्रकाश चाळके) - प्रत्येक माणसाला आत्मसन्मानने जगण्याचा हक्क आहे आणि तो मिळावा या साठी देशात भारतीय मानवाधिकार असोसिएशन सातत्यपूर्ण जनजागृती करत आहे. उपरोक्त संस्थेच्या महाराष्ट्र राज्यशाखेची विशेष सभा ठाणे येथे पार पाडली. या ठिकाणी दिल्लीवरून आलेले संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मान्यवर अतिथी, पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनुराग चंद्रवंशी अध्यक्षपदावरून बोलताना पुढे म्हणाले, आमची संघटना देशात जवळपास सतरा राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकासह कार्यरत आहे. आणि विविध उपक्रमाद्वारे आम्ही मानवकल्याणासाठी सातत्यपुर्ण प्रगतीशील आहोत. संपुर्ण मानवाधिकार हा जागतीक संयुक्त राष्ट्रसंघाने ही मान्य केला आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत Right to live with Dignity असा याचा उल्लेख आहे. याकरीता आमची एनजीओ सरकारसोबत काम करत असताना जेथे जेथे अन्याय अत्याचार घडत असतात. तेथे तेथे आम्ही सामंजस्याने, प्रसंगी कायद्याने सलोखा आणण्याचे काम करतो. सुरक्षा का द्वार यही मानवाधिकार या ब्रीद वाक्याने आमचे कार्यकर्ते समाज देश विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात.
ते पुढे म्हणाले जगातील सर्वोत्तम भारतीय कुटुंबव्यवस्थेला दुर्दैवाने आज ग्रहण लागले आहे. याला कारण पती पत्नी मधील वाढता बेबनाव व नातेसंबधातला तणाव. याला आमचा मॅचमाईंड हा पर्याय उपाय ठरू शकतो. आमच्या संस्थेचा हा सर्वोत्तम उपक्रमाचे महत्व राष्ट्रीय महिला आयोग भारत सरकारने ही मान्य केले आहे. याद्वारे आम्ही काही राज्यात विवाहपुर्व समुपदेशन केंद्र उघडली आहेत. लवकरच असे केंद्र महाराष्ट्रात ही उघडले जाईल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांनी दिले. या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग यांचे स्वागत महाराष्ट्र राज्यप्रमुख गजानन लाड यांनी केले व इतर पाहुण्यांचे स्वागत आरती कांबळे, जयश्री शिंदे व तन्वी चाळके यांनी केले. तसेच सभेची प्रस्तावना व सुत्रसंचालन गजानन फडकले यांनी केले. यावेळी मुंबई 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकारी चाळके यांचा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग यांनी शाळ श्रीफळ व हार देऊन सत्कार केला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्यप्रमुख प्रशासकीय समितीचे गजानन लाड असे म्हणाले, आपले काम पोलीस प्रशासन व कोर्ट प्रशासन यांचा कामकाज समकक्ष आहे. तेव्हा प्रत्येकाला आपला कायदा व राज्यघटना यांचा अभ्यास असायलाच हवा. यासाठी आम्ही वेळोवेळी कार्यशाळा घेतो, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला हवे. ह्युमन राईटस डिफेंडर म्हणुन काम करताना यांचा नक्कीच उपयोग होतो. याप्रसंगी त्यांनी पुढील नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर येथे होणा-या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनची माहिती दिली. यासाठी सर्वांनी तेथे उपस्थित रहावे असे आवाहन देखील केले. या कार्यक्रमाचा वेळी कोकण विभागातील सहा जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील असे एकुण दहा जिल्ह्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग आरती कांबळे, तन्वी चाळके, जयश्री शिंदे, श्रेयश्री गोडांबे, पद्मजा इंगळे, हेमलता रोकडे, आणि पुरुष वर्ग शुभम कदम, डॅा.विनोद वाणी, अशोक फडकले व अजय चौधरी या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. याबद्दल त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग यांनी विशेष कौतुक केले व आभार मानले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.