दापोली (वार्ताहर): महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, अध्यात्माचा आणि सामाजिक प्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण वारसा असलेल्या, संतांच्या विचारांचा प्रसार, समाजप्रबोधन आणि भक्तीभावाची जोपासना करणार्या भजन परंपरेचा आज दापोलीत मोठा जागर मांडला गेला. गावोगावी रुजलेली भक्तीची संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या जपली गेलेली ही भजन परंपरा कोकणातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. मंदिरांच्या गाभार्यापासून गावच्या पारापर्यंत आणि हरिनामाच्या गजरापासून वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वाटचालीपर्यंत विस्तारलेल्या या परंपरेला नवी ऊर्जा देण्याच्या उद्देशाने दापोली भाजपाच्या पुढकाराने कार्तिकी एकादशीनिमित्त या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत काटेकोर आयोजन आणि नेत्रसुखद सजावटीने ही भजन स्पर्धा दापोलीच्या सांस्कृतिक वातावरणात भक्तीचा नवा सूर मिसळणारी ठरली आहे.
यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या या सांस्कृतिक उपक्रमाला अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, महाराष्ट्र राज्य (रजि.), शाखा दापोली यांचा मोलाचा हातभार लागला होता. हा भक्तिमय सोहळा आज रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात दुपारी साडे चार वाजल्यापासून प्रारंभ झाला. तब्बल आठ तास चाललेल्या या भक्ती सोहळ्यात तालुक्यातील श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, कुंभवे.,श्री दत्तसेवक भजन मंडळ, पाडले., श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, हर्णे-सुतारवाडी., भाविक महिला भजन मंडळ, माटवण., श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, ओणी., श्री राम प्रासादिक भजन मंडळ, पाज पंढरी., श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, आंजर्ले., आझाद वाडी विकास मंडळ, गिम्हवणे., पुरुषोत्तम प्रासादिक भजन मंडळ, जालगांव. आणि जालगांव येथील श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ. या दहा मंडळाना स्पर्धेसाठी निमंत्रित केले गेले होते.
अखिल भजन हितवर्धक मंडळ, शाखा दापोलीने या स्पर्धेचे नियम, वेळ, भजन सादरीकरणाची क्रमवारी म्हणजे सादरीकरणामध्ये प्रार्थना, भजन-राम कृष्ण हरी, रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग, गजर त्यानंतर-अभंग, गवळण व भारुड या क्रमाने सादरीकरण करणे, अशा भजन सादरीकरणातील मूलभूत आणि शास्रोक्त बाबी संभाळून या स्पर्धेच्या आयोजनाचे मापदंड आखून दिले होते. त्यामुळेच हि स्पर्धा नियोजन आणि स्पर्धकांच्या शिस्तबद्ध सहभाग व सुरेल सादरीकरणाने अविस्मरणिय ठरली आहे. यावेळी अखिल भजन हितवर्धक मंडळ महाराष्ट्रचे अध्यक्ष भगवान लोकरे बुवा आणि सल्लागार श्रीधर मुणगेकर बुवा यांच्यासह मंडळाच्या दापोली शाखेचे अध्यक्ष रमेश कडू यांनी स्वतः उपस्थित राहून दापोलीतील याप्रकारच्या पहिल्याच स्पर्धेच्या नियोजनातील बारकावे दापोली भाजपाच्या आणि फाटक डेव्हलपर्सच्या आयोजकांना समजावून देत स्पर्धा उत्तम रितेने पार पाडली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.