रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून यानिमित्त जिल्ह्याभरात जनजागृती केली जात आहे. लाच न देता कामे करुन घ्या, असा संदेश या विभागाने नागरिकांना दिला आहे. गोगटे कला आणि विज्ञान तसेच र.वि. जोगळेकर वाणिज्य महाविज्ञालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक रत्नागिरी येथे पथनाट्य सादर करुन भ्रष्टाचारविरोधी जनजागृती केली.
‘लाच देणे बंद करा, देशाचा विकास सुरु करा’ आणि ‘सजग नागरिक, सशक्त राष्ट्र’ अशा घोषणांतून विद्यार्थ्यांनी लाचखोरीचे दुष्परिणाम आणि भ्रष्टाचाराला विरोध करण्याचे महत्व पटवून दिले. लाच देवू नये आणि कोणी लाच मागत असेल तर त्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभगाला द्यावी. भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, शासकिय सेवांसाठी डिजीटल सुविधांचे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक अविनाश पाटील, पोलिस निरिक्षक मच्छिंद्र जाधव, पोलिस निरिक्षक सुहास रोकडे उपस्थित होते. यावेळी उपअधिक्षक अविनाश पाटील यांनी नागरिकांनी नेहमी सजग राहून भ्रष्टाचाराला नकार द्यावा आणि राष्ट्र सशक्त करावे, असे आवाहन केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.