देवगड (प्रतिनिधी) - सामाजिक बांधिलकी जपत विठ्ठल मित्र मंडळ, विठ्ठलवाडी आणि सिंधू रक्तमित्र शाखा, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताअभावी कोणाचेही प्राण धोक्यात येऊ नयेत, या उदात्त हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी देवगड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, खालची बाजारपेठ येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्याच्या पुढाकारामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिराला 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळते. याच भावनेतून विठ्ठल मित्र मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी एकत्र येत हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. केवळ उत्सव आणि मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठल मित्र मंडळ आणि सिंधू रक्तमित्र शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी चारुदत्त पारकर, अमित पारकर, अनिल कोरगावकर, अविनाश मोहिते, नीरज पोकळे, मकरंद शिरसाट, विजय शिरसाट, अभय गिरकर, चिन्मय खानविलकर, गौरव खानविलकर, राहुल शिरसाट, पराग जाधव, अनिल खडपकर, महेंद्र पारकर, ओमकार कुबडे, भाऊ पारकर, विनायक गिरकर, सतीश खानविलकर, शहर विकास आघाडीचे पदाधिकारी सुधीर मांजरेकर आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागाचे डॉ. शिवम देशमाने, डॉ. मंथन ददलाळ, सुमंगल बुगडे, सौरभ शिंदे, पवन हराळे, ऋतुराज हरमळकर, नितेश पाटील, सचिन बिले, गणेश मांजरेकर आदींनी सहकार्य केले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.