संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेला आधार असलेल्या तेलेवाडी धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. धरणाच्या दुरुस्तीसाठी पाणी सोडून देण्याच्या पारंपरिक कार्यपद्धतीमुळे आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व शिवसेना नेत्या रचना राजेंद्र महाडिक यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाटबंधारे विभागाला लेखी पत्र देऊन पाणीसाठा जपण्याची आग्रही मागणी केली आहे. या पत्रानंतर आज प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे विभागाचे वसंत तिरमारे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत धामापूरकर, शाखा अभियंता ताम्रे, लघु पाठबंधारे विभाग रत्नागिरी यांनी स्थानिक ग्रामस्थांसमवेत परिस्थितीची पाहणी केली.
दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार तेलेवाडी धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी धरणातील पाणी सोडून देण्यात येते. मात्र, यंदा संपूर्ण राज्यात आणि परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत आतापासूनच मोठी घट झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रचना महाडिक यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रत्नागिरी यांना दिलेल्या पत्रात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुरुस्तीसाठी धरणातील पाणी सोडून दिल्यास परिसरातील नागरिक आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
धरणाची दुरुस्ती आवश्यक असली, तरी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करूनच काम हाती घेणे गरजेचे असल्याचे महाडिक यांनी पत्रात नमूद केले आहे. दुरुस्तीचे काम यंदा न करता परिस्थिती सामान्य होईपर्यंत पुढे ढकलता येईल का, याचा विचार करावा. अन्यथा, धरणातील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आणि आपत्कालीन वापरासाठी सुरक्षित ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तातडीने दुरुस्ती करणे अपरिहार्य असल्यास पाणी न सोडता यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून गळती थांबविण्याचे पर्याय तपासावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत लोकांचे हाल टाळण्यासाठी धरणातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.