loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा-साटवली मार्गावर दुर्मिळ ’उद मांजर’ मृतावस्थेत; मृत्यूचे कारण अस्पष्ट

लांजा (संजय साळवी) : लांजा - साटवली मार्गावर उद मांजरसदृश्य दुर्मिळ प्राणी शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला आहे. त्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत की शिकारीने? याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. लांजा-साटवली मार्गावरील पालयेवाडी ते बावळेवाडी एस. टी. बस स्टॉप दरम्यान हा प्राणी मृत अवस्थेत आढळून आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा नेमका दुर्मिळ प्राणी कोण? ऊद मांजर की अन्य कोणी? याबाबत वन विभागाकडून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. असे असले तरी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जंगल तोडीमुळे वन्य प्राणी रस्त्यावर येत असून त्यांना आपला प्राण गमवावा लागत आहे. दरम्यान, याबाबत आता वनविभाग कोणती भूमिका घेणार? हे पाहावे लागणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg