चिंचघर / खेड (प्रतिनिधी) :जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिर, गाव चिंचघर, ता. खेड येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळावा २०२६ मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.खेड-दापोली-मंडणगडचे माजी आमदार माननीय संजयराव कदम यांच्या संकल्पनेतून व भैरवनाथ देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळ चिंचघर यांच्या सहकार्यातून, तसेच पंचायत समिती खेड कृषी विभागाच्या माध्यमातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. खेड तालुका नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावदेवी मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा हा पहिलाच असा कार्यक्रम असल्याचे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे पशुधन, त्यामध्ये गाई, म्हैस अशा जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पशुधनाची निगा कशी राखावी याबाबत तज्ञ मंडळींकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषीसाठी लागणारी अवजारे, बी-बियाणे, झाडांसाठी व जनावरांसाठी लागणारी औषधे यांचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमासाठी खेड पंचायत समिती सभापती डॉ. अफिया पालेकर, उपसभापती श्री. सुनीलजी मोरे, पंचायत समिती सदस्य श्री. संग्रामशेठ कदम, तांबट मॅडम, म्हादे मॅडम, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. करपे साहेब उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी सदर प्रदर्शनाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व माजी सरपंच, सदस्य, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. कडू, पशुसंवर्धन अधिकारी श्री. पवार साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुसचे डॉ. राठोड, कृषी सहाय्यक श्री. धांडे साहेब, ग्रामपंचायत प्रशासक, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. गावडे साहेब, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे प्राध्यापक श्री. संतोष दरवडेकर, केंद्रप्रमुख श्री. प्रभाकर कोळेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, पत्रकार श्री. सुरेश पवार, श्री. तानाजी सावंत, ग्रामसेवक श्री. किशोर शिरसागर, तलाठी, चिंचघर गावचे पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी, सर्व प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ, शाळेतील व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी चिंचघर गावातील ग्रामस्थांनी व देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंचघर शाळेचे शिक्षक श्री. अनिल मोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक श्री. किशोर शिरसागर यांनी मानले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.