loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ तानाजीराव चोरगे यांची गुहागर पंचायत समितीला भेट

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी गुहागर पंचायत समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान पंचायत समितीच्या कामकाजासह गुहागर तालुक्यातील विविध विकासकामे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी विविध विषयांवर यावेळी विचारविनिमय झाला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, सुरेश सावंत तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते. चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या भेटीमुळे पंचायत समितीतील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg