दापोली (सागर गोवळे) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ ज्या महिलांचा बंद झाला आहे किंवा ज्यांना लाभ मिळण्यात विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत आहेत, अशा भगिनींनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहन युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे. बाधित महिलांना त्यांचा हक्काचा लाभ पुन्हा मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी आपली नावे संघटनेकडे नोंदवावीत आणि या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी याबाबत माहिती दिली असून, महिलांच्या हक्कासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात संपर्क साधण्यासाठी व नाव नोंदणीसाठी 8551830606 आणि 8308020606 हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. "आपला हक्क, आपला संघर्ष! एकत्र येऊया… बदल घडवूया!" असा निर्धार व्यक्त करत राज्यातील जास्तीत जास्त गरजू महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.