कोर्लई, (राजीव नेवासेकर) - यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने मुरुड तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. नद्या, तलाव आणि विहिरींमधील तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने ग्रामपंचायतींना आतापासूनच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. तालुक्यात यंदा सुमारे २३८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दरवर्षी संरासरी साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे.
ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळेही पाण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे, भातशेतीतील दाण्यांच्या वाढीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी भात कापणी झाली तर काही ठिकाणी उभी पिके करपून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांना जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोटारी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही ठिकाणी पाण्याची नासाडी होत असून, सार्वजनिक नळांमधून पाणी रस्त्यावर वाहून जाते तसेच पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला विद्युत लावल्यामुळे काही घरांना अधिक पाणी मिळते, तर इतर घरांना अपुरा पुरवठा होतो. परिणामी, गावातील सर्व कुटुंबांना पुरेसे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होतात.
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाण्याचा अपव्यय रोखणे, अनधिकृत मोटारींचा वापर थांबवणे आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गरजेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पर्यायही विचारात घेता येऊ शकतो. वेळीच उपाययोजना केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होईल.अशा सुचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.