खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड - कुळवंडी रस्त्याची काही भागात चाळण झाली असून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. येथील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे स्थानिक नागरिकांना वाहतुक ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, खासदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.
रस्ते हे गावाच्या विकासाची महत्त्वाची जीवनवाहिनी मानले जातात. मात्र, शिरगावमधील रस्त्यासह पंचक्रोशीतील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहता नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शिरगावमधील रस्त्याच्या समस्येसह खेड कुळवंडी रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सुरू करावे, तसेच तिसंगी रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक आमदार, खासदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी केली आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, हीच स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.