नवी दिल्ली - ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. केंद्र सरकारने जनतेवर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. युपीआयचा वापर करत असाल किंवा तुमच्या घरात एलपीजी सिलेंडर येत असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सणासुदीच्या दिवसांमध्येच सामान्य जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे. सिलेंडर विक्रेते पुन्हा पुन्हा पुरावे सादर करण्यास सांगत असल्याने देशभरात सामान्य नागरिक मेटाकुटीस आल्याचे म्हटले जात आहे. जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल आणि तुमच्याकडे सॅलरी अकाऊंट असेल, तर आतापासून तुम्ही 10 नाही, तर फक्त 5 वेळा कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर फ्री करू शकाल, यानंतर तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तसेच या नियमात फक्त पैसे काढणेच नाही, तर एटीएममधून बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट काढणे सारख्या सेवाही समाविष्ट आहेत. तथापि सॅलरी अकाऊंट वाल्यांना एसबीआयच्या एटीएममधून अनलिमिटेड फ्री व्यवहारांची सुविधा पूर्वीसारखीच मिळत राहील. तसेच, दुसऱ्या सामान्य खात्यांच्या एटीएम नियमांमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही.
आजपासून बँकांना बल्क फिक्स्ड डिपॉझिट (Bulk FD) चे व्याजदर प्रत्येक कामकाजाच्या दिवशी (Working Day) सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन पब्लिश करावे लागतील. यासाठी RBI च्या वतीने सकाळी १०:१० वाजेपर्यंतची वेळ दिली गेली आहे. तसेच आरबीआयनुसार एकाच तारखेवर जमा केलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या रक्कमेवर व्याजदर अगदी एकसमान असले पाहिजेत. 15 ऑक्टोबरपासून ₹2000 पेक्षा जास्तच्या पेमेंटवर 0.4% एमडीआर चार्ज लागेल, जो ग्राहकावर नाही तर मर्चंटवर लागू होईल. सरकारने या नियमाने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे, त्यांना ₹1 लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. सोबतच बँकांनाही कडक निर्देश दिले गेले आहेत की त्यांनी हे निश्चित करावे की मर्चंट ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज घेणार नाही.
आजपासून एलपीजी सबसिडीचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन धारकांना आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचे असेल. म्हणजेच ज्यांच्या कनेक्शनचे e-KYC पूर्ण झाले नाही, तर त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हीही व्हेरिफाय करून घेतलेले नाही तर तुम्हाला सबसिडीवाला 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर मिळणे बंद होऊन जाईल. याऐवजी तुम्हाला सबसिडीशिवाय असलेले छोटे सिलेंडर (जसे 5 किंवा 10 किलो) बाजाराच्या पूर्ण किमतीवर खरेदी करावे लागतील. या पावलाचा मुख्य उद्देश बनावट कनेक्शनना थांबवणे हा आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.