मंडणगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील तोंडली ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तोंडली ग्रामपंचायतीला ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. गावाच्या सर्वांगीण विकास, स्वच्छता, व विविध विकासकामांच्या यशस्वी मूल्यांकनानंतर ही निवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील तोंडली ग्राम पंचायतीने मंडणगड तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचा मान मिळवला ही बाब तोंडली गावासाठीच नव्हे तर मंडणगड तालुक्यासाठीची अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची आहे.
या मिळालेल्या यशामागे तोंडली गावातील प्रत्येकाने घेतलेली मेहनत कामी आली आहे. मुंबईस्थित चाकरमानी बांधवांनी गावापासून दूर असूनही गावासाठी दिलेले योगदान गावातील तरुणाईची साथ तालुका स्तरावरील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे सहकार्य त्याचसोबत सरपंच, उपसरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य आणि ग्राम पंचायतीचे अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या परीने गावासाठी दिलेला वेळ , उपसलेले श्रम आणि योग्य नियोजन यांची सांगड यामुळे हे शक्य झाले आहे. कारण कुणी श्रमदान केले होते, कुणी मार्गदर्शन केले होते, कुणी आर्थिक सहकार्य केले होते, तर कुणी खंबीरपणे पाठीशी उभे राहून पाठबळ दिले होते.
या प्रत्येकाच्या योगदानातूनच तोंडली गावाचा सन्मान जिल्हास्तरावर पोहोचला आहे. तोंडली ग्राम पंचायतीला मिळालेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा स्तरिय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार म्हणजेच आणखीन चांगलं काम करण्याची नवी जबाबदारी ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.