सावर्डे (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील नायशी येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ‘मिशन बंधारे’ हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. नायशी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत नदीच्या प्रवाहावर श्रमदानातून कच्चा बंधारा उभारला. या उपक्रमातून जलसंवर्धनासह श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपलब्ध दगड, माती आणि इतर साहित्याच्या मदतीने बंधारा उभारण्यात आला. लोकसहभागातून राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील जलसाठा वाढण्यास आणि भूजलपातळी संवर्धनास मदत होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी सरपंच कृतिका जाधव, किशोर घाग, गिरीश घाग, ग्रामसेवक योगेश सोनवणे, केंद्रप्रमुख तथा ग्रामपंचायत प्रशासक गोविंद काजरोळकर, प्रशांत पवार, गोविंद जाधव, कर्मचारी जीवक जाधव उपस्थित होते.नायशी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धराया उत्तरे, शिक्षक सुरेश गवळी, संदीप घाग, राजेश माळी, दिनेश झगडे, रमेश भडवळकर, वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या उदापुरे व ममता गोसावी, स्वप्नाली घाग यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, महिला आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करता येतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचा आदर्श घालून दिला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.