(देवरुख) : संगमेश्वर तालुका शिक्षण संस्था चालक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. दादासाहेब सरफरे विद्यालय संस्था कार्यालयात संपन्न झालेल्या या सभेत सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर तुकाराम सनगरे यांची अध्यक्ष तर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांची संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच अभ्युदय शिक्षण प्रसारक प्रचितगड करबाटले मंडळाचे विनय होडे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
यावेळी नूतन उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांनी बोलताना संघाच्या नूतन कार्यकारिणीत आमच्यावर जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून तालुक्यातील शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे, शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलांना चालना देणे आणि संस्था चालकांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू असे सांगितले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेठये यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण संस्थांसमोरील विविध शैक्षणिक, प्रशासकीय व पायाभूत सुविधा विषयक प्रश्नांवर संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची मोठी जबाबदारी नूतन कार्यकारिणीवर आहे. अनुभवसंपन्न नेतृत्व, संघटन कौशल्य आणि शैक्षणिक विकासाची तळमळ असलेलले नूतन पदाधिकारी या जबाबदारीला निश्चितच योग्य न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला.
संगमेश्वर तालुका शिक्षण क्षेत्रातील मान्यवरामध्ये शरद गोविंद बाईत, दिनेश शामराव जाधव, भाई शिंदे यांनी नूतन कार्यकारिणी निवडीचे स्वागत करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेसह संगमेश्वर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नूतन कार्यकारिणी संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.