केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात पावसाअभावी भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. मात्र, दुसरीकडे या गंभीर परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी करून तालुक्यात कीती शेतकर्यांचे नुकसान झाले. काय परिस्थिती आहे. याची आकडेवारीनुसार माहिती देण्यास तालुका कृषी अधिकारी टाळाटाळ करत असल्याने शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लांजा तालुक्यात चालू हंगामात शेतकर्यांनी मोठ्या आशेने भाताची लागवड केली होती. मात्र सध्या भात पीक गर्भात आले असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने भात शेती वाया गेली आहे. कडक उन्हामुळे कातळावरची शेती पुर्णत: करपून गेली आहे. काही ठिकाणी विळा लावायलाच नको अशी परिस्थिती आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना सतत फटका बसत आहे. वर्षभराची मेहनत आणि लागवडीसाठी लावलेला पैसा डोळ्यादेखत पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. इतर तालुक्याप्रमाणे लांजा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून जोर धरत आहे.
शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना, त्यांना धीर देऊन तातडीने नुकसानीची पहाणी करून पंचनामे करणे कृषी विभागाचे कर्तव्य आहे. तालुक्यात किती शेतकर्यांचे नुकसान झाले आहे? याची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्यास आणि नुकसानीची अचूक आकडेवारी देण्यास टाळाटाळ करत आहेत. वारंवार विचारणा करूनही कृषी विभागाकडून केवळ पहाणी चालू आहे, आकडेवारी देतो, असे आश्वासन दिले जात असून, अद्याप कोणतीही ठोस आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे सरकारी मदतीची प्रतीक्षा करणार्या शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली आहे. याबात शेतकरीवर्गातुन नाराजी व्यक्त केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.