ठाणे दि११(प्रतिनिधी) .: एन दिवाळीत ठाणे शहरालगत असलेल्या मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाजवळील समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) येथे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्यामुळे फाटक बंद करता आले नाही. फाटक तब्बल २५ मिनिटे उघडे राहिल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्व लोकल लांबपल्याच्या मेल एक्सप्रेच्या वाहतुकीवर परिणाम घडला.
बुधवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळील एलएक्स-२९ हे रेल्वे फाटक उघडे राहिल्याची नोंद रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने फाटक बंद करण्यात अडथळा येत होता. त्यामुळे सुमारे २५ मिनिटे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. , या घटनेमुळे अनेक लोकल आणि -एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या. लोकल गाड्या उशिरा धावल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे फाटकावर रस्ते वाहतुकीचा ताण वाढल्याने रेल्वेr वाहतुकीचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. दरम्यान, रेल्वे फाटकावर वाहनांची गर्दी झाल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान सन २०१३ साली दिवा उड्डाणपुलाला मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले. कामात दिरंगाई होत असल्याने, रस्ते मार्गावरील आणि लोकलमधील प्रवाशांचा प्रवास विलंबाने होत होता. मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील उड्डाणपुलाची कामे पूर्ण केली. ठाणे पालिकेच्या हद्दीतील भूसंपादन व इतर पायाभूत कामाचा प्रश्न सुटत नसल्याने, उड्डाणपूल बांधण्यास विलंब लागला आहे.
त्यामुळे दिवा पूर्व-पश्चिम रस्ते वाहतूक करताना दिव्यातील १० रेल्वे मार्गिका ओलांडाव्या लागतात. दिव्यातील समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) सातत्याने खुले करून शेकडो वाहनांची वाहतूक होते. फाटक खुले ठेवल्यावर मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल थांबविल्या जातात. फाटक जादा वेळ खुले ठेवल्यास, लोकल सेवा रखडून, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम घडतो.






.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.