ठाणे : काही वर्षांपूर्वी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मुंब्रा येथील बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. मुंब्रा नजिक असलेल्या दिव्यात वारंवार होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या, दरोडे आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना.ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दिव्याच्या आगासन गावात असलेल्या व्यावसायिक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी मध्यरात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ९ दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरोड्यात अडीच तोळे सोने आणि सुमारे ८० हजार रुपये रोख असा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. सुदैवाने तुकाराम मुंडे यांनी प्रसंगावधान राखल्याने ते प्राणघातक हल्ल्यापासून बचावले. या घटनेमुळे दिवा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
१७ नोव्हेंबरला रात्री १.५३ मध्यरात्रीच्या काळोख्या अंधारात दिव्यामधील आगासन गावातील बंगल्यात घुसलेल्या नऊ दरोडेखोरांनी मुंडे यांच्या बंगल्यात खिडकीची जाळी तोडून बंगल्यात प्रवेश केला टोळीने चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी दिली आणि बंगल्यातील असलेल्या लोकांचे हातपाय बांधून दरोडा टाकण्यात आला.बंगल्यातील देवघराच्या मागील बाजूच्या खिडकीची जाळी तोडून एका दरोडेखोराने आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा आतून उघडून त्याने अन्य आठ साथीदारांना बंगल्यात घेतले..हॉलमध्ये झोपलेल्या संतोष शेडगे यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे तोंड रुमालाने, तर हात-पाय घरातील कापडाने बांधले. त्यानंतर फिर्यादी मुंडे झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र,मुंढे यांनी मोबाईलवरून मदतीसाठी संपर्क साधल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.
अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील या नऊ दरोडेखोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. असा २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वपोनि गणेश गायकवाड यांनी त्वरित संशयीत पाचजणांची चौकशी सुरु केलेली असून मुंब्रा पोलीस ठाण्याची आणि ठाणे गुन्हे शाखेची पथके संयुक्तरित्या विविध ठिकाणी दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दरोडेखोरांच्या शोधासाठी १० पथके तयार केलेली असून लवकरच दरोडेखोर अटक करण्यात येतील असा विश्वास वपोनि गणेश गायकवाड यांनी व्यक्त केला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.