पनवेल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची सूत्रे स्वीकारली. दादर येथील टिळक भवनात झालेल्या पदग्रहण सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेश तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, माजी खासदार रजनीताई पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, कल्याण काळे, प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, बी. एम. संदीप, रेहाना चिस्ती, सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, गोपाल तिवारी यांच्यासह पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यास पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष दादा पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत लोखंडे व देवेंद्र निकम, कार्याध्यक्ष जे. के. गायकवाड, जिल्हा सचिव संदीप बनसोडे, रवींद्र वानखडे व विद्याताई कांबळे, तसेच गौतम मोरे, वंदनाताई गायकवाड आणि प्रसाद गायकवाड आदी उपस्थित होते. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील पक्ष संघटना आणि आगामी राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.