खेड (दिलीप देवळेकर) - महाराष्ट्रावर आगामी काळात दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पाणी बचत आणि जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी खेड नगर परिषद आणि खेड क्रिएटर स्क्वॉड यांनी पुढाकार घेतला आहे. ‘जल है तो कल है’ या प्रभावी टॅगलाईनच्या माध्यमातून सोशल मीडिया रील्स, व्हिडिओ आणि विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
याच अनुषंगाने खेड शहरातील नामांकित रीलस्टार आणि कलाकारांनी खेड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष माधवीताई बुटाला यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, मुख्याधिकारी माधव रोडगे, उपनगराध्यक्ष पप्पू चिकणे आणि शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांच्यासोबत जनजागृती मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मोहिमेत खेड क्रिएटर स्क्वॉडच्या शीतल श्रीरामे , सागर कदम, शुभम केसकर, मॅक्स मोहिते, जितू गोरे, अरबीना नाडकर, ओंकार किरडावकर ऋतिक रेवाळे आणि भूमी दळवी या कलाकारांचा सहभाग असणार आहे. सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि तरुणाईची ताकद लक्षात घेता, मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.