loader
Breaking News
Breaking News
Foto

शतानिक हिंदळेकर व समृद्धी खंडागळे यांची ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड; शाळा परिसरात कौतुक

देवगड (प्रतिनिधी) - ऊर्जा संरक्षण मंत्रालय भारत सरकार मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी शेठ म. ग. हायस्कूल देवगडचा विद्यार्थी शतानिक दर्पण हिंदळेकर इ ७वी तसेच समृद्धी नितीन खंडागळे इ .९ वी यांची निवड झाली आहे. १४ नोव्हेंबर २०२६रोजी ही स्पर्धा चर्चगेट मुंबई येथे होणार असून सदर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg