loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत देवबाग हायस्कुलच्या मनस्वी राऊळचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत छत्रपती अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या प्रशालेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी मनस्वी उत्तम राऊळ हिने बाल गटातील ५० किलो वजनी गटातून चमकदार कामगिरी करत कोल्हापूर विभागामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनस्वी राऊळ हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक, क्रीडाशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी व सदस्य व देवबाग ग्रामस्थ कौतुक करत अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg