दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा’अंतर्गत (RAWE) 'कृषी स्नेही' गटाच्या वतीने वणोशी येथे विविध प्रकारच्या कर्जांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शेतकरी व ग्रामस्थांना शेती, शिक्षण आणि इतर उत्पादक कामांसाठी उपलब्ध असणाऱ्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात शेतकर्यांना अल्पमुदतीचे कर्ज, दीर्घमुदतीचे कर्ज तसेच शेतावरील विविध उत्पादक उपक्रमांसाठी मिळणाऱ्या कर्जांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अल्पमुदतीच्या कर्जाचा वापर बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि पीक उत्पादनाचा खर्च भागवण्यासाठी होतो, तर दीर्घमुदतीच्या कर्जाचा उपयोग कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, पशुधन व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय जमीन विकास, सिंचन व्यवस्था व कृषी मालमत्ता निर्मितीसाठी उत्पादक कर्जाची गरज स्पष्ट करण्यात आली. कर्ज घेताना केवळ रकमेचा विचार न करता व्याजदर, परतफेडीचा कालावधी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी-शर्ती यांची पूर्वकल्पना असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या गरजेनुसार व परतफेडीच्या क्षमतेनुसारच कर्जाची निवड करून त्याची वेळेवर परतफेड करण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.
या प्रात्यक्षिकाच्या आयोजनात कृषी स्नेही गटातील समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, श्रावणी मोरे, तन्वी नादिवडेकर, नीलम मदने, कोमल झिरवाळ, श्रुती बोबडे, अंकिता मुंज, सलोनी सावंत आणि साक्षी लोके यांनी उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. संजयकुमार तोरणे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमाबद्दल वणोशीतील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)












































.jpg)















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.