संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांसाठी सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षण अभियान रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच रत्नागिरीचे अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली मिशन प्रबोधन हा नागरिकांच्या जागृतीकरीता कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभरात चालू असून संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बुद्रुक येथील हायस्कुलमध्ये मुरडव, कुंभारखणी,कुटगिरी, राजवली, कुचांबे, ग्रामपंचायत प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा ,अंगणवाडी,सर्व पोलीस पाटील व संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन प्रबोधन व रायझिंग मिशन फ्लावर्स मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. त्याप्रमाणे सदर कार्यक्रम नुकताच कुंभारखाणी बु. येथे संपन्न झाला.
मिशन प्रबोधन यावर संपूर्ण आधारित पी.पी.टी.प्रोजेक्टर वरून उपस्थितांना दाखवताना त्यातील बनावट सोशल मीडिया फाईल, ऑनलाइन ग्रुमिंग, जागरूक नागरिक, सुरक्षित समाज, सुरक्षित प्रवास जागृती, ऑपरेशन टेप फॉर सेशन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, एक कॉल अनेक सेवा, त्वरित मदत, संकटात आहात तर 112 डायल करा, व्हाट्सअप चॅट बोट, मिशन प्रतिसाद, मिशन जीवन, मिशन रॅपिड, सामाजिक सलोखा समिती, गुड टच बॅड टच, सुरक्षित संध्याकाळ, बाल सुरक्षा, मोठी स्वप्न मनापासून शिका, उज्वल भविष्य घडवा, ऑनलाइन फसवणूक, ज्यादा पैशाचे आमिष, मोबाईलवर नकली खोट्या लिंक पडू नका, सायबर फसवणूक,वाहन चालवताना नियम, खोट्या मोबाईल वरील कॉलला अजिबात प्रतिसाद देऊ नका.अशा अनेक मुद्द्यांवर आधारित गोपनीय पोलीस अमलदार किशोर जोयशी उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी उपस्थितांना संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाने या प्रकारचा सुरू केलेला उपक्रम खर्या अर्थाने नागरिकांच्या मनातील भिती दूर करून निर्भिडपणे आपली कैपियत मांडता येईल. व पोलीसांचे कार्य नक्कीच लोकाभिमुख होण्यासाठी व लोक जागृतीसाठी मदत होईल. अशा प्रकारचा विश्वास कांही ग्रामस्थांनी बोलण्यातून व्यक्त केला. यावेळी कडवई बीट अंमलदार संदेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल शंकर चव्हाण ग्रामस्थ,जगन्नाथ सुर्वे, विकास सुर्वे,कुटगिरी,राजीवली, कुचांबे, मुरडव, कुंभारखणी आदी गावचे पोलीस पाटील सर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी,शालेय शिक्षक वर्ग, पालक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होते


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.