रत्नागिरी: जमीर खलफे - रत्नागिरी शहर शिवसेना संघटन अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने पक्षाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उद्योगमंत्री व पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर संघटनेचा विस्तार करण्यात आला असून, शहर संघटनेमध्ये दोन नवीन उपशहर प्रमुख पदांची वाढ करण्यात आली आहे. या नवनिर्मित पदांवर जकी हिमायत खान आणि विकास हनुमंत पाटील यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
शहरातील पक्षसंघटन तळागाळापर्यंत पोहोचवणे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि पक्षाची ताकद वाढवणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांना शिवसेनेचे अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जकी हिमायत खान आणि विकास हनुमंत पाटील यांच्या निवडीमुळे शहर संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, तरुण व अभ्यासू नेतृत्वाला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, तालुका प्रमुख महेश उर्फ बाबुशेठ म्हाप, शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि शहर सचिव प्रथमेश साळवी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही नवनिर्मित उपशहर प्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला की, नामदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर यांच्या नियोजनाखाली नवनियुक्त उपशहर प्रमुख रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडतील आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करतील. आपल्या नियुक्तीबद्दल दोन्ही नवनिर्मित पदाधिकार्यांनी वरिष्ठांचे मनापासून आभार मानले असून, सोपवलेली जबाबदारी पूर्ण निष्पने पार पाडू असा विश्वास व्यक्त केला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.