loader
Breaking News
Breaking News
Foto

निलेश बामणे यांची भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

खेड - निलेश बामणे यांची भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर यांनी निलेश बामणे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, मा.नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशाताई सनगरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, मा.नगरसेवक संदेश भुवड, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, आर्या कारेकर, अक्षया दांडेकर, मधुकर आंब्रे, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, तुषार पवार, विनायक शिरगावकर, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg