केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुका, लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि कै. काकासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानमाला यांच्या वतीने रविवार दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या विद्यार्थी सभागृह येथे एन. एम. एम. एस. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा २०२६ उत्साहात पार पडली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून दत्ता कदम होते. यावेळी व्यासपीठावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेटे, संस्थेचे सचिव महेश सप्रे, ज्येष्ठ संचालक महंमद रखांगी, सुबोध सरफरे, लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक वसंत आसगावकर, उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे, मराठा महासंघाचे लांजा तालुका अध्यक्ष सुभाष राणे, उद्योजक शरद चव्हाण, कोल्हापूर येथील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक विलास पाटील, रवी मुळे, प्रकाश गोते, कृष्णा पाटील, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, तालुका युवा अधिकारी अभिजीत राजेशिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे यांनी केले, तर यावेळी संचालक महंमद रखांगी, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला तालुक्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आदर्श प्रश्नसंचाचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी बुद्धीमत्ता, गणित, समाजशास्त्र व विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुक्यातून किमान १०० विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुनसचे सरपंच संतोष लिंगायत, जेष्ठ शिवसैनिक भाऊ गुरव, माजी सरपंच सुभाष तावडे, बाबू गुरव, आशू गुरव, प्रमोद गुरव, दिनेश गुरव, राजू सुर्वे, शांताराम गुरव, किरण बेर्डे, लक्ष्मण मोरे, प्रभाकर सनगरे, संतोष रेवाळे, उमेश माने, अल्लाउद्दीन नेवरेकर तसेच तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)









































.jpg)














3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.