मंडणगड (प्रतिनिधी) : 'सेवा सप्ताह' अभियानाचे औचित्य साधून मंडणगड येथे महसूल विभाग आणि संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक मोहिमेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि मंडणगड परिसर हरित व सुंदर बनवणे हा या वृक्षारोपण मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी स्थानिक प्रजातींच्या ५०० झाडांची लागवड केली जाणार असून, केवळ झाडे लावणेच नव्हे तर ती जगवण्याची जबाबदारीही घेण्यात आली आहे.
शासकीय अधिकारी आणि नागरिकांचा सहभाग असलेल्या या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. या मोहिमेमुळे परिसरातील निसर्गरम्य वातावरणात अधिक भर पडणार असून, नागरिकांनीही आपापल्या परिसरात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सेवा सप्ताहानिमित्त 'वृक्ष लागवड मोहीम-२०२६' या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मंडणगड, भोळवली गणेशघाट, कादवण तलाव, विन्हे तलाव आणि भोळवली धरण परिसरातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाला प्रमुख्याने मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, आणि संवेदना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद सदानंद चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रभाकर भावठाणकर, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी (एम.ओ.) प्रतीक कदम, संवेदना फाउंडेशनचे सचिव विकास चाळके, मधुकर चव्हाण सागर घाडगे आदींसह बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.