दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील वन्यप्राणी हटवा कृती समिती दोडामार्ग वतीने हत्ती हटवा मोहीम राबवा यासाठी कृती समिती तसेच हत्ती बाधित शेतकरी यांनी उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांनी आम. दिपक केसरकर समवेत झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी केसरकर यांच्या संदर्भ देत उपोषण मागे, घ्या अशी विनंती केली. यावेळी आम. दिपक केसरकर यांनी पंधरा दिवसात बैठक तसेच आजारा येथे हत्ती ग्राम उभारणी सुरू आहे. तेव्हा उपोषण मागे घ्या अशी विनंती केली. या नंतर राञी उशिरा उपोषण मागे घेण्यात आले. आम दिपक केसरकर तसेच वन अधिकारी यांनी पंधरा दिवसात निर्णय घ्यावा, जर निर्णय झाला नाही तर तालुका ठिकाणी सर्व शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा हत्ती हटवा कृती समिती वतीने दिला. दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांनी दिलेल्या पञात उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांचे नावे दिलेला अर्ज-निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले होते.
आमदार दिपकभाई केसरकर सावंतवाडी दोडामार्ग मतदार संघ, पार्वती गवस सभापती पंचायत समिती दोडामार्ग, गणेशप्रसाद गवस उपसभापती पंचायत समिती दोडामार्ग, तसहसीलदार दोडामार्ग व तालुक्यातील इतर मान्यवर, स्थानिक पत्रकार तसेच वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांनी उपोषणस्थळी आपली भेट घेवून आपल्या मागण्याबाबत आपलेशी व पाळये गावातील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आहे. त्यावेळी आपण व उपस्थित ग्रामस्थांनी वन्यहत्तींचा कायमस्वरूनी बंदोबस्त करणेत यावा. इतर उपद्रवी वन्यप्राणी गवारेडे, डुक्कर, सांबर, लालतोडांचे माकड यांचा बंदोबस्त होण्याबाबत ठोस उपाययोजना आखणे व प्रत्यक्षात कृतीत आणणे, नारळ, सुपारीच्या नुकसानी बाबत पुढील २० वर्षात मिळणारे उत्पादनाचे गणित लक्षात घेवून मोबदला निश्चित करणेत यावा. इत्याईी मागण्या मांडल्या आहेत. शिवाय हत्ती हटवा बाबत शासन स्तरावर जलद प्रयत्न सुरू करावेत.
आजरा घाटगर येथे हत्तीग्राम उभारणी सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत तिलारी खोर्यात हत्ती खाद्य निर्मिती सुरू आहे. तसेच पंधरा दिवसात वनमंत्री गणेश नाईक समवेत वन अधिकारी यांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे सांगितले आहे. यावर विचार करावा अशी माहिती पञात दिली. यावेळी गणपत दळवी यांनी सरकारकडून जनतेच्या पैशाचा गैरवापर केला जात आहे. हा पैसा हत्ती हटवा मोहीमेवर खर्च का केला जात नाही? वेळ पडली तर मुंबई, दिल्ली या ठिकाणी आंदोलन करु असा इशारा दिला. यावेळी गणपत दळवी समवेत संजय देसाई, वासुदेव वर्णेकर, गुणाजी गवस, तुकाराम दळवी, संजय नाईक, संतोष मोरये, श्रीकृष्ण गवस, बाबू गवस इतर शेतकरी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.