संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर शहरातील आठवडा बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील उदय संसारे यांच्या घराबाहेरील गल्लीत दोन वेळा, तर एकदा थेट घराच्या कंपाउंडमधून बिबट्या उडी मारून जाताना दिसून आला आहे. सलग तीन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील रहिवाशांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी बिबट्या उदय संसारे यांच्या घराबाहेरील गल्लीतून फिरताना दिसून आला. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२६ रोजी तर बिबट्याने थेट त्यांच्या घराच्या कंपाउंडमधून उडी मारत मार्ग काढल्याचे cctv कॅमेरात कैद झालेले निदर्शनास आले. विशेष म्हणजे, हा वावर मानवी वस्तीच्या अगदी जवळ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्री-अपरात्री घराबाहेर पडताना नागरिकांना आता सावधगिरी बाळगावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्याचा वावर अशाच प्रकारे सुरू राहिल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वनविभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित परिसराची तातडीने पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा किंवा कॅमेरा ट्रॅप लावण्यासह योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. माणसांच्या वस्तीत बिबट्याचा वाढता वावर आणि नागरिकांच्या मनात निर्माण झालेली दहशत पाहता, वनविभाग आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार का? असा सवाल आता परिसरातून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.