संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 11 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2026 या एक महिन्याच्या कालावधीत 'स्नेहबंध अन्नबंध योजना' हा उपक्रम राबविण्यात आला. वृद्ध, अनाथ तसेच दिव्यांग व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला समाजातील 30 दानशूर देणगीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. त्यांच्या सहकार्यामुळे संकलित करण्यात आलेले किराणा साहित्य व दिवाळी फराळ आज माहेर संस्था, निवळी, रत्नागिरी येथे संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी स्नेहबंध बहुउद्देशीय फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. देणगीदारांनी दाखविलेला विश्वास, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आणि समाजामध्ये सेवाभावाची भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.