संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात रानटी जनावरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. माभळे, कोळंबे, शिवणे, भिरकोंड आदी गावांमध्ये रानटी जनावरांचा उपद्रव वाढल्याने शेतकर्यांसमोर शेती टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आधीच प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले असताना आता रानटी जनावरांच्या हैदोसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यंदा संगमेश्वर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. कमी पाऊस आणि अन्य नैसर्गिक अडचणींमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना रानटी जनावरांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
शेतात कष्ट करून उभे केलेले पीक रानटी जनावरांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. शेती हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. मात्र, सातत्याने होणारे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतून मिळणार्या उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे.
या परिस्थितीमुळे शेती करावी की नाही, अशी निराशाजनक भावना शेतकर्यांमध्ये निर्माण होत आहे. रानटी जनावरांकडून होणार्या शेतीच्या नुकसानीची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकर्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच रानटी जनावरांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.