loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहरातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची सदिच्छा भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी गुहागर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सिद्धीविनायक जाधव, उपतालुका प्रमुख जयदेव मोरे, युवा शहरप्रमुख राज विखारे, तालुका ग्राहक संघाचे विश्वनाथ रहाटे, विभागप्रमुख पराग मालप, शाखा प्रमुख प्रभूनाथ देवळेकर, पराग मोरे, चेतन जांगळी, चंद्रकांत साळवी, शहर महीला प्रमुख सारीकाताई कनगुटकर, व जेष्ठ शिवसैनीक शिर्के, अनंत घोरपडे, नंदकुमार जांगळी हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg