चिपळूण (प्रतिनिधी) : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी ज्यांच्या संपूर्ण शेतजमिनी शासनाने संपादित केल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन किंवा संपूर्ण आर्थिक पुनर्वसन पॅकेज मिळण्याबाबतची मागणी कोणतीही ठोस कायदेशीर व वस्तुनिष्ठ कारणे न देता नामंजूर केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते दीपक भिकाजी मोहिते यांनी सरकारकडे तीव्र हरकत नोंदवून सदर निर्णयाचा पुनर्विचार करण्याची ठाम मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) चे सहसचिव संजय इंगळे यांच्याकडे दि. १३/११/२०२६ रोजी स्पीड पोस्टने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत मौजे कोळकेवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी शासनाने जलविद्युत प्रकल्पाच्या उद्देशाने संपादित केल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पारंपरिक शेतीचे साधन, उदरनिर्वाहाचे प्रमुख माध्यम व आर्थिक आधार पूर्णपणे हिरावून घेण्यात आला आहे. शासनाने आमच्या जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारलेली असताना आज अनेक वर्षे उलटूनही संबंधित कुटुंबांना न्याय्य व समाधानकारक पुनर्वसनाचा लाभ मिळालेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर व अन्यायकारक आहे, असे मोहिते यांनी निवेदनात म्हटले आहे.
“आमची मागणी ही कोणत्याही प्रकारची अनावश्यक सवलत किंवा शासनाकडे केलेली अवाजवी आर्थिक मागणी नसून, शासनाने संपादित केलेल्या संपूर्ण शेतजमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्त कुटुंबांना न्याय्य पर्यायी जमीन अथवा नियमानुसार संपूर्ण आर्थिक पुनर्वसन पॅकेज मिळावे, एवढीच आहे,” असे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.






















_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.