खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक येथील अवघ्या १५ वर्षीय आर्यन राजेश खेडेकर याने पश्चिम बंगालमधील जगातील सर्वात लांब खुल्या जलतरण स्पर्धेत ऐतिहासिक पराक्रम करून खेडचे नाव जागतिक स्तरावर झळकावले आहे.
भागीरथी नदीचे तब्बल ८१ किलोमीटरचे खडतर अंतर अवघ्या ११ तास ३४ मिनिटांत पार करत आर्यन या प्रतिष्ठित स्पर्धेतील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे. प्रतिकूल प्रवाह, थंडी आणि थकवा यावर मात करत त्याने हे असामान्य धैर्य दाखवले. या अभूतपूर्व यशाबद्दल राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी आर्यनचा स्नेहपूर्वक सत्कार करून भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आर्यनचे हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. उधळे बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातून येऊन जागतिक स्तरावरील स्पर्धेत असा पराक्रम करणे, ही खरोखरच खेडवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. आर्यनच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.