संगमेश्वर - कलांगण संगमेश्वरतर्फे आंतरशालेय तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय येथे पार पडली. स्पर्धेत तालुक्यातील १४ शाळांतील २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत पवार आणि संगमेश्वर मधील प्रसिद्ध डॉक्टर आणि जेष्ठ अभिनेते डॉ. भगवान नारकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरणास स्पर्धा समन्वयक, सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी, बुरंबी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, कलांगणचे अध्यक्ष अमोल लोध, दोन्ही परीक्षक, सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. पैसाफंड इंग्लिश स्कूल, संगमेश्वरच्या क्रिशा कपिल इंद्रानी हिने प्रथम, माखजन इंग्लिश स्कूल, माखजनच्या कल्याणी सचिन साठे हिने द्वितीय तर मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली शाळेतील वेदांती प्रदीप राव हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम देण्यात आली.
यावर्षी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीचे मार्गदर्शक शिक्षक पैसाफंड स्कूलचे विनोद कृष्णा ढोर्लेकर यांना रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांस प्रशस्तिपत्र देण्यात आले. निबंध कानिटकर यांनी स्पर्धेधे सूत्रसंचालन केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.