सावंतवाडी (प्रतिनिधी) - सर्वांनी मिळून दुष्काळी परिस्थिती वर मात करूया, शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करूया. गाव पातळीवर पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी गाव पातळीवर नियोजन करून कार्यवाही करण्याचे आवाहन प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांनी केले. तर सभापती सुष्मिता जाधव यांनी गावोगावी नियोजन करून पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात करावी असे आवाहन केले. सभापती सुष्मिता जाधव,प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव,पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, महेश धुरी, जितेंद्र गावकर, शरद धाऊसकर, मायकल डिसोझा, प्राजक्ता केळुसकर, उत्कर्षा गावकर, धनश्री मराठे, प्रथमेश नाईक, प्रणाली टिळवे, प्रशांत सुकी, सदाशिव राणे, त्रृतिका नाईक, अवनी राऊळ आदी उपस्थित होते.
सभापती सुष्मिता जाधव म्हणाल्या, दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लोकसहभागातून काम करूया. गावागावांत सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी नियोजन करून पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात करावी असे आवाहन केले. तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, लोकसहभागातून गावागावांत बंधारे बांधून पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्रतिसाद द्यावा. सरपंच व ग्रामसेवक यांनी आपापल्या गावात टंचाई परिस्थितीचा विचार करून सहकार्य करावे असे आवाहन केले. गटविकास अधिकारी निलेश जाधव म्हणाले,जलतारा अंतर्गत खड्डे मारावे. तसेच तालुक्यात दीड हजार बंधारे, तीन हजार खड्डे मारण्याचे उद्दिष्ट असले तरी सावंतवाडी तालुक्यात दोन हजार बंधारे, जलतारा अंतर्गत खड्डे तीन हजार खड्डे मारण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजगाव सरपंच संजना कानसे व उपसरपंच संजय कानसे, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, कृषी अधिकारी शुभदा कविटकर, तिरोडा उपसरपंच संदेश केरकर, नेमळे सरपंच दिपिका भैरे, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, सातोसे सरपंच प्रतिक्षा मांजरेकर, कलबिंस्त सरपंच सपना सावंत, सातोळी सरपंच सोनाली परब,कारिवडे सरपंच आरती माळकर, डेगवे सरपंच राजन देसाई, कुडतरकरटेंब सरपंच देवयानी पवार यांच्यासह सरपंच, उपसरपंच, अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.