रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी कामचुकार आणि निष्काळजी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. केवळ बैठकांचा फार्स न करता शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून मंजूर कामांची वेळेत अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकार्यांची शाळा घेतली. विशेषतः एसटी महामंडळ आणि पर्यटन विभागाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नव्याने दाखल झालेल्या एसटी बसेसचा अद्याप लोकार्पण सोहळा का झाला नाही, असा थेट सवाल करत पालकमंत्र्यांनी एसटी प्रशासनाला जाब विचारला. प्रवाशांच्या सोयीसाठी आलेल्या गाड्या नियोजनाअभावी अडकून पडल्याबद्दल त्यांनी अधिकार्यांना खडसावले. दुसरीकडे, पर्यटन विभागाच्या अधिकार्यांच्या अनुपस्थितीबाबत नागरिकांकडून येणार्या तक्रारींची दखल घेत, त्यांनी संबंधित अधिकार्याला फोनवरूनच खडे बोल सुनावले. रत्नागिरीत पर्यटनाला मोठा वाव असतानाही अधिकारी कार्यालयात हजर न राहणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करू शकणार्या ’कातळशिल्पां’साठी निधी उपलब्ध होऊनही पुढील कार्यवाही का रखडली, यावरही पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. निधी येऊनही कामे होत नसतील तर त्या निधीचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकारानंतर निष्काळजी अधिकार्यांना तात्काळ रत्नागिरीत उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता तरी सरकारी यंत्रणेचा ढिसाळ कारभार सुधारून विकासकामांना गती मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.