चिपळूण (संतोष पिलके) : भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप भिसे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहरातील विविध प्रभागांतील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चिपळूण शहरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या वेळी चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा रूपालीताई दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सपना यादव, आरोग्य सभापती शुभम पिसे, महिला व बालकल्याण सभापती रसिकाताई देवळेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, स्वानंद रानडे, जतिन घटे, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, मंडल उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, राकेश दाते, श्री चव्हाण, अभिषेक साळुंखे, सर्वेश सुर्वे आणि दिनेश लटके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र तटकरे, पप्पू चौगुले, राम चौगुले, श्रीराम गोलमाडे, अविनाश तटकरे, संतोष जाधव, विजय यादव, हनुमान शिंदे, हरीश मोहिते, विलास राठोड, शेखर गोदीस, बाळू शिंदे आणि हेमंत दाभाडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.